कनडक्टर बाई मुल funny marathi message


Funny Marathi Message

बसमध्ये कनडक्टर:- बाई
मुलांचं वय किती?????
.

.
बाई:-धाकटा २ वर्ष,
.
मधला २.५ वर्ष,
.
थोरला ३ वर्ष……..
.
.

बस कनडक्टर:- बाई वय भले
हि कमी सांगा पण,,,
.
.
गँप तरी ९ महिन्यांचा ठेवा ……

बाई : मधला जावेचा आहे .. मुडद्या.. 😡😡😡

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


*