लय भारी

1 post

लय भारी

😝😂😄😂😝लय भारी👌👌👌 आता लग्न पत्रिकेत नवीन लेटेस्ट शेवटची टिप – ” आहेराच्या पाकिटात कृपया 2005 पूर्वीच्या नोटा टाकू नयेत, भोजना अगोदर नोटा चेक केल्या जातील आढळल्यास पंगती मधून उठवून अपमान करण्यात येईल.” 😂😂😂😂