funny

36 posts

कनडक्टर बाई मुल funny marathi message

Funny Marathi Message बसमध्ये कनडक्टर:- बाई मुलांचं वय किती????? . . बाई:-धाकटा २ वर्ष, . मधला २.५ वर्ष, . थोरला ३ वर्ष…….. . . बस कनडक्टर:- बाई वय भले हि कमी सांगा पण,,, . . गँप तरी ९ महिन्यांचा ठेवा …… बाई : मधला जावेचा आहे .. मुडद्या.. 😡😡😡

funny marathi message बेडूक साप

Funny Marathi Message एकदा मासेमारीसाठी गेलो तेव्हा… . . . . . . . . . . . एका सापाने बेडूक पकडलेला मी पाहिला. . बेडूक मोठ्या माशासाठी चांगले भक्ष म्हणून मी सापाला पकडून बेडूक त्याच्या तोंडातून काढला… . . . . सापाला मला चाऊ न देता परत सोडण्यासाठी मी […]

Marathi Funny message

Marathi Funny message गावातल्या आडावर ४ बायका पाणी भरत होत्या. त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता, तर त्याला पाहुन ती म्हणाली, तो बघा माझा मुलगा इंग्लिश मेडियामला आहे. पुन्हा दुसरीचा मुलगा तिथुन निघाला तर त्याला पाहुन ती पण म्हणाली तो बघा माझा मुलगा खाजगी शाळेत आहे. त्यानंतर तिसरीचा मुलगा तिथुन […]