marathi

10 posts

Marathi Message Rajnikant रजनीकांत ज्वालामुखीवर चहा

एकदा रजनीकांत ज्वालामुखीवर चहा बनवायला गेला , तिथे गेल्यावर तो बेशुद्ध पडला. का ???????? कारण तिथे अगोदरपासुनच मकरंद अनासपुरे पापड भाजत होता ……………………… जय महाराष्ट्र …………😜😜😜😜 एकदा मकरंद अनासपुरे कुत्र्याचं शेपूट पाईप मध्ये टाकण्याचा प्रयत्न करत होता. .. .. रजनीकांत : आय्यो मक्कू… कुत्र्याचं शेपूट कधीच सरळ होत नसतं. .. […]

funny marathi message बेडूक साप

Funny Marathi Message एकदा मासेमारीसाठी गेलो तेव्हा… . . . . . . . . . . . एका सापाने बेडूक पकडलेला मी पाहिला. . बेडूक मोठ्या माशासाठी चांगले भक्ष म्हणून मी सापाला पकडून बेडूक त्याच्या तोंडातून काढला… . . . . सापाला मला चाऊ न देता परत सोडण्यासाठी मी […]

Marathi Funny message

Marathi Funny message गावातल्या आडावर ४ बायका पाणी भरत होत्या. त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता, तर त्याला पाहुन ती म्हणाली, तो बघा माझा मुलगा इंग्लिश मेडियामला आहे. पुन्हा दुसरीचा मुलगा तिथुन निघाला तर त्याला पाहुन ती पण म्हणाली तो बघा माझा मुलगा खाजगी शाळेत आहे. त्यानंतर तिसरीचा मुलगा तिथुन […]