wonderful

26 posts

एक अमेरीकन बाई पंढरपूर ला

☝ एक अमेरीकन बाई पंढरपूर ला येते … तेथे आल्यावर ती मंदिराकडे पाहून wow wonderful.. थोड पुढे जाऊन मंदिराच्या कळसाकडे पाहून… wow wonderful… तेवढ्यात तिथे बसलेली एक आजीबाई म्हणते अव्व भुरे……. wonderful नाय…… “पंढरपूर”…..hay te..👌