लय भारी

😝😂😄😂😝लय भारी👌👌👌
आता लग्न पत्रिकेत नवीन लेटेस्ट शेवटची टिप –
” आहेराच्या पाकिटात कृपया 2005 पूर्वीच्या नोटा टाकू नयेत,
भोजना अगोदर नोटा चेक केल्या जातील आढळल्यास पंगती मधून उठवून अपमान करण्यात येईल.”
😂😂😂😂

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *