Marathi Message Rajnikant रजनीकांत ज्वालामुखीवर चहा

एकदा रजनीकांत ज्वालामुखीवर
चहा बनवायला गेला ,
तिथे गेल्यावर तो बेशुद्ध पडला. का ????????
कारण तिथे अगोदरपासुनच मकरंद अनासपुरे पापड
भाजत होता ………………………
जय महाराष्ट्र
…………😜😜😜😜
एकदा मकरंद अनासपुरे कुत्र्याचं शेपूट पाईप मध्ये
टाकण्याचा प्रयत्न करत होता.
..
..
रजनीकांत : आय्यो मक्कू… कुत्र्याचं शेपूट
कधीच
सरळ होत नसतं.
..
..
..
.
मकरंद : गप रे रताळ्या…. मी पाईप
वाकवतोय..😜😝😛

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *