marathi


Marathi Message Rajnikant रजनीकांत ज्वालामुखीवर चहा

एकदा रजनीकांत ज्वालामुखीवर
चहा बनवायला गेला ,
तिथे गेल्यावर तो बेशुद्ध पडला. का ????????
कारण तिथे अगोदरपासुनच मकरंद अनासपुरे पापड
भाजत होता ………………………
जय महाराष्ट्र
…………😜😜😜😜

एकदा मकरंद अनासपुरे कुत्र्याचं शेपूट पाईप मध्ये
टाकण्याचा प्रयत्न करत होता.
..
..
रजनीकांत : आय्यो मक्कू… कुत्र्याचं शेपूट
कधीच
सरळ होत नसतं.
..
..
..
.
मकरंद : गप रे रताळ्या…. मी पाईप
वाकवतोय..😜😝😛


funny marathi message बेडूक साप

Funny Marathi Message

एकदा मासेमारीसाठी गेलो तेव्हा…
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
एका सापाने
बेडूक पकडलेला मी पाहिला.
.
बेडूक मोठ्या माशासाठी चांगले भक्ष
म्हणून
मी सापाला पकडून बेडूक त्याच्या तोंडातून
काढला…
.
.
.
.
सापाला मला चाऊ न देता परत
सोडण्यासाठी मी काय करावे यावर थोडा
विचार केला,
आणि बाटलीतून थोडी राॅयल स्टॅग (royal stag)
त्याच्या तोंडात ओतली…..
.
.
.
.
सापाचे डोळे गरगरले आणि तो पाण्यात निघून
गेला.
.
.
.
मग मी मासे पकडण्यासाठी गळाला तो बेडूक
लावून गळ
पाण्यात
टाकला.
.
.
थोड्या वेळाने पायाशी हालचाल झाली
म्हणून पाहिले तर
.
.
.
.
साप तोंडात दोन बेडूक धरून माझ्याकडे
आशेने पहात
होता…….😄😄😄😄😄😄🍻🍺🍻🍺🍻🍺yala mhantat navin


Marathi Funny message

Marathi Funny message

गावातल्या आडावर ४ बायका पाणी भरत होत्या.
त्यातल्या एकीचा मुलगा तिथुन निघाला होता,
तर त्याला पाहुन ती म्हणाली,
तो बघा माझा मुलगा इंग्लिश मेडियामला आहे.
पुन्हा दुसरीचा मुलगा तिथुन निघाला तर
त्याला पाहुन ती पण
म्हणाली तो बघा माझा मुलगा खाजगी शाळेत आहे.
त्यानंतर तिसरीचा मुलगा तिथुन निघाला होता तर त्याला पाहुन
त्याची आई म्हणाली तो बघा माझा मुलगा सीबीएसई ला आहे.
तेवढ्यात चौथीचा मुलगा तिथुन निघाला असता त्याने आपल्या आईला पाहीले व जवळ आला, पाण्याची कळशी खांदयावर घेतली नि म्हणाला आई चल घरी.
त्याची आई म्हणाली जि प च्या शाळेत शिकत आहे . आईच्या चेहर्यावरील आनंद पाहुन बाकी तिघिंच्या नजरा खाली गेल्या.
सांगायचं तात्पर्य एवढंच की लाखो रुपये खर्चून देखील ‘संस्कार’ विकत घेता येत नाही..!
आवडलं तर नक्की शेअर करा


Navratri in 10 Languages

Wishing you Navratri in 10 Languages! Sanskrit:नवरात्री Hindi:नवरात्री Marathi:नाव्रथ्री Nepali: नवरात्रि Bengali: নবরাত্রি Gujarātī: નવરાત્રી Kannada:ನವರಾತ್ರಿ Telugu : దుర్గా నవరాత్రులు Malayalam: നവരാത്രി Tamil: நவராத்திரி


Gudi Padva Marathi Font SMS

स्वागत नाववर्षची आशा आकांक्षाचे सुख समृद्धीचे पडता द्रारी गुढीचे गुडीपाडव्याच्या हार्धिक शुभेचा


Wishing you Ugadi in Five Languages

Wishing you Ugadi in Five Languages. In English: Happy Ugadi; In Hindi: Ugadi ki Shubhkaamnaayen; In Marathi; Gudi Padwa Chi Haardhik Shubhecha; In Kannada: Hosa Varshada shubhashayagalu. In Telugu: Ugadi Shubhakankshalu.


Gudi Padwa Marathi font SMS

शांत निवांत शिशिर सरला; सळसळता हिरवा वसंत आला. कोकिळेच्या सुरवाती सोबत; चैत्र पाडवा दरी आला. नूतन वर्षाभिनंदन